लेबनॉन : स्फोटानंतर सरकार पायउतार, परिस्थिती आणखी चिघळली
गेल्या मंगळवारी (4 ऑगस्ट) बैरुतमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर लेबनॉनचे पंतप्रधान आणि पर्यायाने संपूर्ण सरकार पायऊतार झालंय.
आधीपासूनच अन्नाचा तुटवडा आणि आर्थिक संकटात असलेल्या लेबनॉनमध्ये सरकारने हे संकट ज्याप्रकारे हाताळलंय यावरून प्रचंड रोष आहे. त्याविरुद्ध रात्रभर निदर्शनं सुरू होती. बीबीसीचे मध्य-पूर्वेतले प्रतिनिधी क्वेंटिन सॉमरव्हिल यांचा बैरूतमधून सविस्तर रिपोर्ट
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)