तिहेरी तलाकविरोधी कायद्यामुळे मुस्लीम महिलांना खरंच फायदा झाला का?

तिहेरी तलाकविरोधी कायदाला एक वर्ष पूर्ण होतंय. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर मुस्लीम समाजात काय बदल झाला आणि मुस्लीम महिलांचं आयुष्य बदललं का, हे बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी जाणून घेतलंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)