कोरोना मास्क : व्हॉल्व्ह असलेला N95 मास्क वापरणं हानिकारक ठरू शकतं? | #सोपीगोष्ट 125

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना मास्क : व्हॉल्व्ह असलेला N95 मास्क वापरणं हानिकारक ठरू शकतं? | #सोपीगोष्ट 125

व्हॉल्व्ह असणारे N95 मास्क वापरणं हानीकारक ठरू शकतं, अशी माहिती आता समोर आली आहे. नेमकं काय होऊ शकतं असे मास्क वापरले तर? मुळामध्ये बाजारात इतके विविध मास्क उपलब्ध असताना नेमका आपण कोणता मास्क वापरायचा?

मास्कचे विविध प्रकार आणि त्याचे फायदे - तोटे समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)