कोरोनाः 'पोलिसांशी भिडण्यापेक्षा एकवेळ कोरोना व्हायरसची लागण झाली तर बरं होईल'

केनिया सरकारने कोव्हिड-19चा सामना करण्यासाठी देशात संचारबंदी लागू केली.

दारिद्रयाने गांजलेले मादारे झोपडपट्टीतल्या रहिवाशांना कोरोनाशी कसं लढायचं याविषयीची चिंता नाही, तर पोलिसांच्या अत्याचाराचा सामना कसा करायचा हा यक्ष प्रश्न आहे. कोरोना व्हायरसचा या झोपडपट्टीत शिरकाव होण्याआधीच पोलिसांनी तिथल्या तिघांना ठार मारलं. स्थानिक पत्रकार इजाह कानयी हे या पोलिसी अत्याचाराचे साक्षीदार राहिले आहेत. या व्हिडियोतील काही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात. पाहुया बीबीसीचा हा स्पेशल रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)