आफ्रिका खंड कसा काय रोखू शकला कोरोनाचा उद्रेक?
आफ्रिका खंडातील देशांना कोरोना विषाणूचा उद्रेक रोखण्यात यश आलं आहे. पाश्चिमात्य राष्ट्रांपेक्षा इथली कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे.
मात्र, WHO ने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे आफ्रिका खंड हे पुढचं कोरोना उद्रेकाचं केंद्र ठरू शकतं. त्यामुळे इथल्या देशांनी आतापर्यंत घेतलेली काळजी त्यांना पुढेही घ्यावी लागणार आहे.
आफ्रिका खंडातल्या स्थितीबद्दल बीबीसी आफ्रिकाच्या प्रतिनिधी अॅनी सॉय यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)