कोरोनामुळे 26 देशांत दुष्काळ आणि भूकबळीचं संकट
कोरोनाचा प्रभाव सगळ्याच देशांवर पडतोय. पण, आधीच युद्धजन्य परिस्थिती असलेल्या देशांत त्यामुळे नवं संकट उभं राहिलं आहे ते दुष्काळ आणि त्यामुळे भूकबळींचं.
26 देशांत 6 कोटींच्या वर मृत्यू यातून ओढवू शकतात असं संयुक्त राष्ट्रांचा अहवाल सांगतो. कुठले आहेत हे देश आणि तिथे नेमकी काय परिस्थिती आहे याविषयी बीबीसी प्रतिनिधी लीस ड्युसेट यांचा हा रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)