कोरोना लॉकडाऊन: या काळात उद्योगधंदे सुरू राहू शकतात का? #सोपीगोष्ट
14 एप्रिलला 21 दिवसांचा लॉकडाऊन संपला की त्यानंतर काय होणार?
आता हे स्पष्ट होत चाललंय की 15 एप्रिलला सगळं काही पूर्ववत होणार नाहीये आणि मुख्य म्हणजे कोरोना असताना कामं करणं शक्य आहे का.. याचा आज आपण विचार करूया.
पाहा ही सोपी गोष्ट -
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)