You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस : तबलीगी जमात काय, ते काय काम करतात? - सोपी गोष्ट
भारतात वेगाने वाढणारी कोरोना पेशंटची संख्या पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला पूर्ण देश बंद होणार अशी घोषणा केली. तरी देखील देशात दरदिवसाला सरासरी 80-90 केसेस पॉझिटिव्ह येत आहेत. भारतात कोरोना व्हायरसच्या पेशंटचा आकडा 1200 च्या वर गेला आहे.
हे सर्व सुरू असतानाच दिल्लीमध्ये तबलीगी जमातच्या केंद्रात हजारो लोक एकत्र आले आणि त्यातले 24 लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत अशी बातमी तुम्ही ऐकली असेल.
ही तबलीगी जमात काय आहे आणि ते काय काम करतात? पाहूया या सोपी गोष्टमध्ये.
व्हिडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)