CAA आणि NRC च्या विरोधात ठराव संमत करणारं गाव

व्हीडिओ कॅप्शन, CAA च्या विरोधात ठराव संमत करणारं गाव

अहमदनगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेलं 'इसळक' गाव सध्या चर्चेत आहे.

याचं कारण म्हणजे गावाने सीएए कायद्याला असहकार करणारा ठराव ग्रामसभेत पारित केलाय. या ठरावाची प्रत देखील केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या गावात एकही मुस्लिम कुटुंब नाही.हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी