दुती चंद : BBC 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्कारासाठी नामांकन
दुती चंद ही भारताची एक अॅथलिट असून 100 मीटर धावण्यामध्ये ती आशियातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ती ओळखली जाते.
यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी ती जोरदार सराव करत आहे.
(शूट अॅंड एडिट - शुभम कौल, केंझ उल मुनीर, रिपोर्टर- राखी शर्मा, निर्माती - वंदना)

हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
