तुमचीही मुलं विषारी खेळण्यांबरोबर खेळतात? पाहा व्हीडिओ

भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) तपासणीत हे आढळलं आहे की भारतात आढळणाऱ्या खेळण्यांमध्ये ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त केमिकल्स असतात.

भारतात सगळ्यांत जास्त खेळणी चीनमधून येतात असंही QCI सांगतं. या व्यतिरिक्त भारतात श्रीलंका, मलेशिया, जर्मनी आणि अमेरिकेहूनही खेळणी येतात.

यातली 41% खेळणी मेकॅनिकल तपासणीत मुलांसाठी हानिकारक निघाली. तर 7.4% खेळणी ज्वालाग्रही ठरली.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)