डोनाल्ड ट्रंप यांची कॅनडा आणि फ्रान्सच्या राष्ट्रप्रमुखांनी खरंच खिल्ली उडवली का?
नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजे नाटो देशांची सत्तरावी सर्वसाधारण सभा ब्रिटनमध्ये पार पडली... तशी ही सभा साधारण होती...
पण, कॅनडा आणि फ्रान्सचे पंतप्रधान ट्रंप यांची खिल्ली उडवतानाचा एक व्हीडिओ व्हायरल झाल्यामुळे अचानक सगळ्या जगाचं लक्ष NATO ने वेधून घेतलं.
काय होता हा प्रकार, या रिपोर्टमध्ये बघूया...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)