चीनमधील सौरउर्जा प्रकल्प कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी पुरेसे आहेत का याविषयीचा रिपोर्ट...
जगात तापमान वाढतंय. समुद्र पातळी वाढतेय. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे या वाढीचा वेग अती प्रचंड आहे.
न्यूयॉर्कमध्ये जगभरातले नेते आज पर्यावरणविषयक परिषदेसाठी एकत्र येतील तेव्हा त्यांच्यासमोर हाच मोठा प्रश्न असेल.
चीनवरही दबाव आहे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा. पाहूया त्याचसंदर्भातीस बीबीसी प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा हा खास रिपोर्ट...
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)