चांद्रयान NASA : चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातली पहिली महिला कोण असेल? - पाहा व्हीडिओ
चंद्रावर पाऊल ठेवणारी जगातली पहिली महिला कोण असेल? नासाला 2024 पर्यंत एक महिला आणि एक पुरुष चंद्रावर पाठवायचा आहे.
‘आर्टेमिस’ असं या मोहिमेचं नाव असेल.
‘आर्टेमिस’ हे नाव अपोलोच्या जुळ्या बहिणीच्या नावावरून देण्यात आलंय. ग्रीक पुराणांनुसार ‘आर्टेमिस’ ही चंद्र देवता आहे.
सध्या नासाच्या अंतराळवीरांच्या टीममध्ये 12 महिला आहेत. यापैकी एक महिला चंद्रावर पाऊल ठेवू शकेल का, हे आता पाहायचं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)