मिसोफोनिया - 'मला मानवी हालचालींमुळे तयार झालेल्या आवाजानं त्रास होतो'

व्हीडिओ कॅप्शन, मिसोफोनिया - 'मला मानवी हालचालींमुळे तयार झालेल्या आवाजानं त्रास होतो'

मिसोफोनिया आजार असलेल्या लोकांना मानवी हालचालींमुळे तयार झालेला आवाजान त्रासदायक ठरू शकतो.

"मी 7 वर्षांचे होते तेव्हा मला एका आवाजाचा खूप त्रास व्हायचा. माझे वडील चहा पिताना 'आह' असा आवाज करायचे आणि त्यामुळे मला खूप त्रास जाणवायचा," मिसोफोनिया आजार असलेल्या प्रग्या भगत सांगतात.

मिसोफोनिया या आजारात, इंद्रियांशी निगिडित मेंदूचा भाग भावनांशी जोडला जातो आणि मग तो अतिजास्त काम करायला लागतो. नंतर तो मेंदूच्या इतर भागात पसरतो.

या आजारासाठी कोणताही उपचार नाही.

जगभरात किती लोकांना हा आजार आहे, हे स्पष्ट नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)