श्रीलंकेत ईस्टरच्या हल्ल्यानंतर मुस्लीम समाज का धास्तावलेला?
श्रीलंकेत यावर्षी अध्यक्षीय निवडणुका आहेत. त्यापूर्वी देशातल्या काही भागात बौद्ध विरुद्ध मुस्लीम असा छुपा संघर्ष उभा राहिलेला दिसतो आहे.
एप्रिलमध्ये देशात झालेले बाँबस्फोट इस्लामिक कट्टरतावादी गटाने घडवून आणले होते.
त्यानंतर बौद्ध लोकांनी मुस्लीम व्यापाऱ्यांच्या दुकानात खरेदी करणं बंद केलंय. काहींच्या मते राजकीय शक्तींनी हे घडवून आणलंय.
कोलंबोतून बीबीसीच्या अनबरसन एथिराजन यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)