कारगिल युद्ध: बीबीसीच्या भारत तसंच पाकिस्तानातून वृत्तांकनाचं हे संग्रहित फुटेज.

व्हीडिओ कॅप्शन, कारगिल युद्धाच्या काळात बीबीसीच्या भारत तसंच पाकिस्तानातून वृत्तांकनाचं हे संग्रहित फुटेज.

कारगिल युद्धाला वीस वर्षं पूर्ण होत आहेत.

20 वर्षांपूर्वी कारगिलच्या पर्वतांवर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं. पाकिस्तानी सैनिकांनी कारगिलच्या डोंगरांवर घुसखोरी करत मोर्चेबांधणी केली आणि युद्धाला सुरुवात झाली. कारगिल युद्धाला आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत.

या युद्धाच्या काळात बीबीसीने भारत तसंच पाकिस्तानातून केलेल्या वृत्तांकनाचं हे संग्रहित फुटेज पाहा.

सोबतच वाचा कारगिल युद्ध विशेष लेखमाला:

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)