चांद्रयान-2 मोहीम भारतासाठी इतकी महत्त्वाची का आहे?
तांत्रिक कारणांमुळे भारताने आपली चांद्रयान मोहीम थांबवली आहे. लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोनं सांगितलं आहे.
या चांद्रयान मोहिमेमध्ये भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर एक रोव्हर उतरवेल. भारताच्या या मोहिमेचा नेमका उद्देश काय आहे?
केवळ भारतच नाही तर इतरही अनेक देश चंद्रावर मोहिमा काढत आहेत. चंद्रावर अशी कोणती साधनसंपत्ती आहे, ज्यासाठी आपल्याला चंद्र जवळचा वाटू लागला आहे? पाहा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)