निर्मला सीतारामन : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थ मंत्रिपदापर्यंतचा प्रवास
अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. मदुराईत जन्मलेल्या सीतारामन यांनी तिरुचिरापल्लीतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं.
त्यांच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासावर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)