त्या दोघांनी मिठी मारली आणि ते गेले, पण ते परतलेच नाहीत

अमेरिकेत एका स्थलांतरित वडील-मुलीच्या फोटोमुळे प्रचंड हलकल्लोळ झाला आहे. मेक्सिकोतून नदी पार करत अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न हे वडील आणि मुलगी करत होते, पण यात त्यांचा मृत्यू झाला.

चेहरे पाण्यात बुडालेला त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावरून राजकारणही सुरू झालंय. ट्रंप यांनी आपल्याला असे फोटो पाहणं बरं वाटत नसल्यचं म्हटलंय. पण विरोधक सीमाविषयक धोरणांवर आडकाठी करतायत असंही म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)