वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिने सुरू केलं रेस्तराँ - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, वयाच्या पन्नासाव्या वर्षी तिने सुरू केलं रेस्तराँ

आसमा खान आणि अन्य महिलावर्ग मिळून लंडनमध्ये दार्जिलिंग एक्स्प्रेस नावाचं रेस्तराँ चालवतात.

वयाची पन्नाशी गाठलेल्या आसमा यांच्यासाठी हे काम म्हणजे सेकंड इनिंग आहे.

या रेस्तराँमध्ये काम करणाऱ्या महिला घरच्यासारखं काम करतात. त्या सगळ्या पूर्वी आया म्हणून काम करायच्या.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)