इराणमधल्या पूरात 60 जणांचा मृत्यू, हजारो बेघर

इराणमध्ये आलेल्या पुरात 60 जणांचा मृत्यू झाला असून हजारो लोक बेघर झाले आहेत. इराणच्या इतिहासातला हा सगळ्यांत मोठा पूर आहे.

या पुरामध्ये इराणमधले 23 प्रांत व्यापले गेले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे खूप मोठ्या दुष्काळानंतर इराणमध्ये हा पूर आला आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)