प्रदुषणामुळे होतेय महिलांची वेळेआधी प्रसूती
गर्भधारणेनंतर 40 आठवड्यात जन्माला आलेलं मूल नॉर्मल समजलं जातं.
प्रीमॅच्युअर मूल जन्माला येण्याची अनेक कारणं आहेत. आधुनिक जीवनशैलीमुळे हे प्रमाण जास्त वाढलं आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)