इथे लहान मुलं कारने ऑपरेशन थिएटरमध्ये जातात - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, इथे लहान मुलं कारने ऑपरेशनर थिएटरमध्ये जातात....

ऑपरेशन थिएटरमध्ये जाणं हा फारसा चांगला अनुभव नसतो. म्हणून या देशातील एका रुग्णालयात लहान मुलांना बघा कसं दाखल करतात.

यामुळे तिथे जाण्याचा मानसिक त्रास कमी होतो आणि पालकही सुटकेचा नि:श्वास टाकतात.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)