मध्य प्रदेश : 'मुलांच्या उपचारासाठी रेशन कार्ड गहाण ठेवलं'
मध्यप्रदेशातल्या शिवपुरी या आदिवासी बहुल जिल्ह्यात अनेकांना आपली रेशन कार्ड गहाण ठेवावी लागत आहेत. जिल्ह्यात 70 टक्के लोकांची रेशनकार्ड गहाण असून हा मोठा घोटाळा असल्याचा दावा स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
बाळाच्या जन्मासाठी, आरोग्यासाठी त्यांना असं करावं लागत असल्याचं समोर आलं आहे.
बीबीसी हिंदीच्या प्रतिनिधी गुरुप्रीत कौर यांचा रिपोर्ट.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)