व्हेनेझुएलात लोक का उतरलेत रस्त्यावर?
व्हेनेझुएलामध्ये राजकीय अनिश्चिततेचा नवा अध्याय सुरू आहे. अध्यक्ष निकोलस मादुरो यांना युआन ग्वाईडो यांनी आव्हान दिलंय.
आणि दुसरीकडे गरिबीने गांजलेले लोकही रस्त्यांवर आंदोलनं करत आहेत.
मूळात ही परिस्थिती उद्भवली कशामुळे याचा मागोवा घेणारा बीबीसीचे प्रतिनिधी व्लादिमीर अर्नांडो यांचा खास रिपोर्ट...
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)