प्रोटॉन बिम थेरपी : लहान मुलांच्या मेंदूतली गाठ काढण्यासाठी परिणामकारक थेरपी
लहान मुलांच्या मेंदूतली गाठ किंवा ब्रेन ट्युमर हा तसा जीवघेणा आजार. पण यावर आता एक सोपी आणि अद्ययावत शस्त्रक्रिया समोर आली आहे.
प्रोटॉन बिम थेरपी असं या थेरपीचं नाव आहे.
काही विकसित देशांमध्ये ही थेरपी उपलब्ध आहे. ग्रेट ब्रिटनमध्ये या थेरपीचा पहिला प्रयोग लवकरच मेसन नावाच्या एका मुलावर होणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)