या बाळाची आईच त्याची झोपमोड करते

व्हीडिओ कॅप्शन, या बाळाची आईच झोपमोड करते - पाहा व्हीडिओ

यथार्थच्या आईला एका गोष्टीचं सतत वाईट वाटतं. आपल्या बाळाची शांत झोप व्हावी, असं प्रत्येत आईला वाटतं. पण यथार्थची आई त्याला सतत जागं करते.

यथार्थला एक दुर्मीळ आजार आहे. गाढ झोप लागणं यथार्थच्या जीवावर बेतू शकतं.

याला 'सेंट्रल हायपर व्हेंटिलेशन सिंड्रोम' असं म्हणतात. जगभरात केवळ 1300 जणांना हा आजार आहे.

मात्र यावरील उपचार गुंतागुंतीचे आणि प्रचंड खर्चिक आहेत.

यथार्थच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)