व्हीडिओ: विराट कोहलीने अंगीकारलेला व्हीगन डाएट नेमका काय आहे?
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतंच व्हीगन डाएट अंगीकारलं आहे. त्याआधी सेरेना आणि व्हीनस विलियम्स आणि F1 रेसर लुईस हॅमिल्टन यांनीसुद्धा हे डाएट स्वीकारलं आहे.
आहारतज्ज्ञांच्या मते व्हीगन डाएटचे अनेक फायदे आहे. या डाएटमुळे पर्यावरणांचं नुकसान होत नाही. कार्बन फुटप्रिंट कमी होतं. रक्तातील साखरेचे आणि कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं. डायबिटीस आणि कॅन्सरचा धोकाही कमी होतो.
मात्र हे डाएट आहे तरी काय? जाणून घेऊ या.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)