व्हीडिओ : असा आहार खाल्ल्याने मूड मस्त राहतो म्हणे...

व्हीडिओ कॅप्शन, या आहारमुळे नैराश्य कमी येऊ शकतं?

काही पदार्थ खालल्यावर तुमचं मूड एकदम मस्स्त होतं का? तुम्ही म्हणाल, काही काही पदार्थ आणि तेही कधी कधी.

पण आहारतज्ज्ञांच्या मते भूमध्य भागातील आहार म्हणजे Mediterranean Diet घेतल्यास नैराश्य दूर होण्यास मदत होते.

पण या आहारामुळे तुमचं पूर्ण नैराश्य पळून जाईल, असं नाही. पण असं काय असतं या आहारात? आणि त्यामुळे नेमकं काय होतं?

पण भरपूर फळं आणि भाजीपाला खाल्ल्यानं काय बिघडत, हो ना?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)