पाहा व्हीडिओ : उंटांनी दिला इथल्या अर्थव्यवस्थेला आधार

सोमालीलँड इथं पशुपालन करणाऱ्यांसाठी उंट हा महत्त्वाचा प्राणी आहे. इथं उंटांचं व्यावसायिक उत्पादन होतंच शिवाय सांडणी दुधाची विक्रीही केली जाते.

या स्वयंघोषित प्रजासत्ताकामध्ये पैशांची गरज उंटामुळे भागते.

जगात सांडणीच्या दुधाची बाजारपेठ 10 अब्ज डॉलरची आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)