पाहा व्हीडिओ : ओशोंशी सेक्सवरून मनात ईर्षेचा प्रश्नच नाही - मा आनंद शीला

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : ओशोंशी सेक्सवरून मनात ईर्षेचा प्रश्नच नाही - मा आनंद शीला

आध्यात्मिक गुरू ओशो यांच्या एकेकाळच्या खासगी सचिव मा आनंद शीला यांची बीबीसीनं स्वित्झर्लंड येथे मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

अमेरिकेतील ओरेगॉन येथे ओशोंच्या आश्रमाची स्थापना करण्यात आली होती. त्या आश्रमाच्या उभारणीत शीला यांनी पुढाकार घेतला होता.

शहरवासियांवर विषप्रयोग केल्याप्रकरणी त्यांना 39 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता. ओशोंबद्दल त्यांनी बराच प्रकाश टाकला.

हे वाचलं का?