1845 कोटी, 745 कोटी, 724 कोटी : सरकारचं बजेट नव्हे, हे आहे खेळाडूंचं मानधन

व्हीडिओ कॅप्शन, 2018 साली कोणत्या खेळाडूंना किती मानधन मिळालं?

सगळ्यात जास्त मानधन असलेल्या 100 खेळाडूंची यादी जाहीर झाली आहे.

त्यात अमेरिकेचा बॉक्सर फ्लाईड मेवेदर या यादीत सगळ्यात आघाडीवर आहे. अमेरिकेतील फोर्ब्स मासिकाने ही यादी जाहीर केली आहे. त्यात फुटबॉलपटू रोनाल्डो आणि मेस्सीचा समावेश आहे. आश्चर्य म्हणजे यादीत एकाही महिलेचं नाव नाही. गेल्या आठ वर्षांत पहिल्यांदाच असं झालं आहे. अगदी सेरेना विलियम्सही या यादीत नाही. महिलांना आणि पुरुषांना मिळणाऱ्या मानधनातील तफावत हा कायम चर्चेचा विषय असतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)