पाहा व्हीडिओ : निळ्या रंगाचा प्रकाश देणारं शेवाळ तुम्ही पाहिलं आहे?

कॅलिफोर्नियामधल्या सॅन दिएगोमध्ये समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगात उजळणारं शेवाळं पसरलं आहे. यामुळे रात्री या किनाऱ्यावरील लाटा निळ्या रंगात चमकू लागल्या आहेत.

दिवसा मात्र हे शेवाळ लाल रंगाचं दिसत असल्यानं या लाटांना 'रेड टाईड' म्हणतात. सप्टेंबर 2013मध्येही अशीच 'रेड टाईड' सॅन दिएगोमध्ये आली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)