पाहा व्हीडिओ : कासवांच्या ओडिशातल्या गावाची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : कासवांच्या ओडिशातल्या गावाची गोष्ट

ओडिशामध्ये ऋषीकुल्य नदीच्या मुखाजवळचा किनारा ही ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची अंडी घालण्याची जगातली सर्वांत मोठी जागा आहे.

इथे परतणाऱ्या कासवांची संख्या तर वाढली आहे, पण काही प्रश्नही आहेत.

दर 1,000 अंड्यांपैकी एखाद्याच कासवाची पूर्ण वाढ होत आहे.

भटकी कुत्री, पक्षी यांचा या अंड्यांवर डोळा असतो, शिवाय इतरही अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)