पाहा व्हीडिओ : सरकार अंगणवाडी सेविकांवर आंदोलनाची वेळ का आणतं?
आम्ही महत्त्वाचे आहोत. मग आम्हाला आंदोलन का करावं लागतं, असा सवाल अंगणवाडी सेविकांनी केला आहे. काय आहे त्यांचं म्हणणं?
ताराबाई गेली 34 वर्षं पालघर जिल्ह्यातल्या वडोली नवापाडा येथे अंगणवाडी सेविका म्हणून काम करत आहेत. पण एवढ्या वर्षांच्या सेवेनंतरही त्यांना सरकारकडून केवळ 4,968 रुपये मानधन मिळतं.
अंगणवाडी सेविकांना मानधनवाढ मिळावी, म्हणून ताराबाई आणि त्यांच्यासारख्याच अन्य अंगणवाडी सेविकांनी फेब्रुवारी महिन्यात संप पुकारला होता.
अंगणवाडी सेविकांचा दिनक्रम आणि त्यांचे नेमके प्रश्न जाणून घेऊया.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)