पाहा व्हीडिओ : जेव्हा चिंपांझी माकड सहवैमानिक असतो
काँगोच्या जंगलातून पळवून नेलेल्या बेबी चिंपांझीला वाचवण्यात आलं. मुस्सा असं या बेबी चिंपांझीचं नाव आहे. पार्कचे पायलट अँथनी कॅरे यांनी मुस्सीला शिकाऱ्यांपासून वाचवलं. त्यानंतर त्यानं विमान प्रवासात काय काय केलं ते पाहा या व्हीडिओमध्ये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)