तुम्ही या गेंड्याबरोबर दिवसभर राहू शकाल का?
इंग्लंडच्या 'कॉट्सवोल्ड वाईल्डलाईफ पार्क'मध्ये राहणारी बेल ही मादी आहे. जन्मत:च ती एका पायानं अधू आहे.
म्हणून 24 तास तिची काळजी घ्यावी लागते. ऱ्हायनो कीपर्स 4 महिन्यांपासून तिला हातांनी जेवू घालत आहेत.
तिला जवळ घेऊन ते झोपतातदेखील. ती सध्या दिवसाला 40 लीटर दूध पिते.
पण बेलची इतकी काळजी का घेतली जात आहे?
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)