पाहा व्हीडिओ: चित्रपटसृष्टीतील बदलाबाबत काय म्हणत आहे दीपिका?

व्हीडिओ कॅप्शन, दीपिका पदुकोण : 'प्रदर्शनाआधीच आंदोलन झाल्याचं दुःख'

संजय लीला भन्साळींचा बहुचर्चित चित्रपट पद्मावतीला सध्या समाजाच्या अनेक स्तरातून विरोध होत आहे. याबद्दल चित्रपटातील प्रमुख नायिका दीपिका पदुकोण हिनं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पद्मावतीला होणाऱ्या या विरोधामुळे दुखावलेली दीपिका म्हणते की चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच विरोध करणं चुकीचं आहे.

बीबीसीच्या योगिता लिमये यांच्याशी दीपिकाची झालेली ही खास बातचीत.

कॅमेरा - जाल्टसन

हे वाचलंत का? -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)