ग्राउंड रिपोर्ट : गुजरात सरकारला किती गुण द्याल?

गुजरातमध्ये खूप विकास झाला असं म्हटलं जातं. खरंच गुजरातमध्ये विकास झाला आहे का?

गुजरात सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का, असा प्रश्न बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी गुजरातच्या महिलांना विचारला.

काय सांगत आहेत गुजरातच्या महिला विकासाविषयी? गुजरातच्या महिलांच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? हे सांगणारा हा ग्राउंड रिपोर्ट आणि भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी दिलेलं प्रत्युत्तर.

(रिपोर्टर - दिव्या आर्य, दीपक जसरोटिया)

हे पाहिलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)