मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. अशोक चव्हाणांच्या 'त्या' व्हायरल कॉलमुळे बाळू धानोरकर खासदार बनले होते...

  2. चला, निरोप घेतो...!

    हुश्श! चला तर मग, याबरोबरच आमचं हे लाईव्ह कव्हरेज इथे थांबवतोय.

    तुम्हाला या सर्व अपडेट्स वाचून, हा नवा फॉर्मॅट पाहून कसं वाटलं, आम्हाला आमच्या सोशल मीडिया हँडल्सवर नक्की कळवा.

    आणि हो, लोकसभा निवडणुकीच्याच नव्हे तर इतरही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातम्या वाचण्यासाठी आमच्या या पेजेसला नक्की भेट द्या -

    • फेसबुक
    • ट्विटर
    • युट्यूब
    • इन्स्टाग्राम

    सर्व महत्त्वाच्या तसंच रंजक बातम्यांचा ओघ सतत सुरूच राहणार आहे. धन्यवाद.

  3. 'प्रो-इंकंबन्सी'मुळे पुन्हा भाजप सत्तेत - मोदी

    संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. त्यावेळी ते म्हणाले या निवडणुकीमध्ये प्रो-इंकंबन्सी वेव्हमुळे आम्ही पुन्हा निवडून आलो. आम्ही केलेलं काम हे लोकांच्या पसंतीस उतरलं त्यामुळे त्यांनी आम्हाला पुन्हा निवडून दिलं. बऱ्याचदा सरकारविरोधात अॅंटी-इंकंबन्सी असते त्यामुळे ते निवडून येत नाहीत. पण आमचं काम लोकांना आवडलं आणि त्यांनी आम्हाला निवडून दिलं. आमच्याकडून काही चुका झाल्याही असतील पण आम्ही घेतलेले परिश्रम लोकांच्या पसंतीस उतरले. हा देश परिश्रमाची पूजा करतो. त्यांनी आमचे परिश्रम पाहिले. जनतेनं नीर-क्षीर विवेकाने आम्हाला निवडून दिलं.

    मोदी

    फोटो स्रोत, ANI

  4. नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

    सतराव्या लोकसभेत एनडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली आहे. संसद भवनात सुरू असलेल्या एनडीएच्या खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदींनी राजीनामा दिला होता. आज संध्याकाळी ते पुन्हा एकदा सरकार स्थापन दावा करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. नरेंद्र मोदींची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी निवड

    नरेंद्र मोदींची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या(NDA ) नेतेपदी सर्व संमतीने निवड झाली आहे. पुढील पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील हे NDA च्या सर्व घटकपक्षांनी मिळून ठरवलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. राहुल गांधींनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली पण काँग्रेसने त्यांचा निर्णय स्वीकारला नाही- रणदीप सुरजेवाला

    काँग्रेसला 2019 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी हार पत्करावी लागल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची इच्छा दर्शवली पण काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीने त्यांचा हा निर्णय स्वीकारला नाही. काँग्रेसला सध्या तुमच्या नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे तुम्ही या पदावर कायम राहावे असं समितीने सूचवल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितलं.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. राज ठाकरेंचा 'हायटेक' प्रचार फेल?

    लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे कल हाती यायला लागल्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर 'अनाकलनीय' हा एकच शब्द लिहून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

    निवडणुकीमध्ये आपला एकही उमेदवार उभा नसतानाही राज ठाकरेंनी प्रचारसभा घेत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर घणाघाती टीका केली होती.

    त्यांच्या प्रचाराचं स्वरूपही अतिशय हटके होतं. मोदींची आश्वासनं, त्यांनी जाहीर केलेल्या योजना यांची आजची परिस्थिती काय आहे, याचं व्हीडिओ प्रेझेंटेशनच राज ठाकरे आपल्या सभांमधून द्यायचे.

    या निवडणुकीच्या निकालांनंतर राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचं राजकारण कुठल्या दिशेनं जाईल? त्याना मतदारांनी गांभीर्यानं का घेतलं नाही?

    पाहा या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांच्या या व्हीडिओमध्ये.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  8. काँग्रेसच्या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल?

    काँग्रेसची पुढची वाटचाल ठरवणारी एक मीटिंग सध्या दिल्लीत सुरू आहे.

  9. 16 व्या लोकसभेचं विसर्जन

    "16वी लोकसभा विसर्जित करण्याचा केेंद्रीय मंत्रिमंडळाचा प्रस्ताव राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्य केला आहे. 16 वी लोकसभा विसर्जित करण्याच्या आदेशावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे," असं राष्ट्रपती भवनाने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. हिंदुत्व आता नवं नॉर्मल?

    भारतीय समाजात हिंदुत्व आता नवं नॉर्मल ठरत आहे का? नरेंद्र मोदी सरकारच्या विजयानंतर आता भारतीय समाजाने हिंदुत्वाची नवी व्याख्या स्वीकारली आहे का?

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  11. या निकालानेच गांधी कुटुंबाच्या राजकारणाचा अस्त?

  12. मोदींचा विजय मुस्लीम देशांच्या माध्यमांमध्ये ‘चिंतेचा विषय’

  13. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू

    या निकालांनंतर काँग्रेसची पुढची वाटचाल ठरवणारी एक मीटिंग सध्या दिल्लीत सुरू झाली आहे.

    काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि UPA अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते या बैठकीला दिल्लीतील 24 अकबर रोडवर उपस्थित आहेत.

    काँग्रेस कार्यकारिणीची बैठक

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, काँग्रेस कार्यकारिणीची बैठक
  14. ‘...म्हणून विधानसभेसाठी भाजपला शिवसेनेची गरज नाही' - विश्लेषण

  15. निकालांनंतरची वाटचाल काय?

    नरेंद्र मोदींच्या या विजयाचा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम होईल? मोदींसमोर पुढची 5 वर्षं काय आव्हानं असतील? आणि काँग्रेसने यापुढे काय करावं?

    आम्हीही याच प्रश्नांना घेऊन शुक्रवारी बीबीसी मराठीवर एक विशेष चर्चा घडवून आणली. यात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर,पत्रकार स्मृती कोप्पीकर आणि जयदीप हर्डीकर तसंच बीबीसी इंडियाचे डिजिटल संपादक मिलिंद खांडेकर यांच्याशी संवाद साधला बीबीसी मराठीच्या विनायक गायकवाड यांनी.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  16. निवडणूक निकालांनंतरचा तिसरा दिवस

    निवडणूक निकाल येऊन दोन दिवस झालेत. आता वेगवेगळ्या पक्षांच्या हालचालींना खरा वेग येऊ लागलाय आणि त्याच घडामोडींचा वेध आम्ही दिल्ली मुंबईसह देशभरातून घेत आहोत.

    आजच्या महत्त्वाच्या घडामोडी म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि NDA सरकार स्थापनेपूर्वीच्या इतर काही घडामोडी.

  17. स्मृती इराणी: मोदींविरुद्ध केलेलं उपोषण ते राहुल गांधींना हरवण्यापर्यंतचा प्रवास

  18. यंदा संसदेत विरोधी पक्ष फक्त नावापुरता, कारण...

  19. उद्धव ठाकरे उद्या दिल्लीला जाणार

    उध्दव ठाकरे शनिवारी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी ते भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत.

    उद्धव

    फोटो स्रोत, ANI

  20. या 5 राज्यांमध्ये मोदींच्या भाजपची लाट त्सुनामी झाली नाही