थायलंड : गुहेत अडकलेल्या मुलांचं आरोग्य तूर्तास तरी चांगलं
थायलंडमधील गुहेत अडकलेल्या मुलांच्या पालकांना त्यांचा व्हीडिओ दाखवण्यात आला.
मुलं सुरक्षित असल्याचं दिसल्यानं पालक सुखावले मात्र त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी ते भावुक झाले.
बचाव पथकं मुलांच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांना अन्नपुरवठा करण्यात येत आहे. औषधंही पुरवण्यात येत आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)