पाहा व्हीडिओ - 'हवाहवाई कॅफेमध्ये तुमचं स्वागत आहे!'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ - विमानातलं कॅफे कधी पाहिल का तुम्ही?

अनेकदा विमानातलं जेवण म्हटलं की लोक नाक मुरडतात. पण इथोपियातील बुरयू शहरातल्या हा कॅफे जरा हटके आहे.

काही कॅफे तिथल्या पदार्थांसाठी प्रसिद्ध असतात तर काही तिथे रंगणाऱ्या माहोलसाठी. पण इथियोपियामध्ये एका बंद पडलेल्या विमानाचं कॅफेमध्ये केलेलं हे रूपांतर कमालच आहे.

या कॅफे मालकानं बंद पडलेलं विमान लिलावामध्ये विकत घेतलं. आणि मग त्याचं कॅफे केलं.

पारंपरिक पेयांसाठी प्रसिद्ध असलेल्या या कॅफेमध्ये सध्या लोक गर्दी करत आहेत.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)