अंतराळात राहिल्यानं मानवावर काय परिणाम होतो?

मानवाला काही वर्षानंतर अंतराळात राहायची वेळ येऊ शकते. पण, शून्य गृत्वाकर्षण वातावरणात आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळवीर स्कॉट केली हे तब्बल 340 दिवस अंतराळात राहून आले आहेत.

आणखी वाचा-

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)