#100Women: बसप्रवासातल्या लैंगिक छळाला कशी तोंड देते आहे केनियाची अनिता एनडेरू?
अनिता एनडेरू ही केनियामध्ये टिव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर आहे. राजधानी नैरोबीत बस, टॅक्सीमध्ये प्रवास करताना अनेक वेळा तिला विचित्र स्पर्श सहन करावे लागतात.
तिनं ही #metooची स्टोरी शेयर केली. तिला वाटतं तिचा अनुभव ऐकून इतर महिलाही अशा छळाविरुद्ध आवाज उठवतील.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)