100 महिला : महिलांपेक्षा पुरूष अधिक साक्षर का?
जगभरातील जवळपास दोन तृतीयांश प्रौढ महिला अशिक्षित आहेत. पण गेल्या दशकभरात शाळेत जाणाऱ्या मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)