सर्वांत लांब जिभेच्या या कुत्र्याची गिनीज बुकमध्ये नोंद

व्हीडिओ कॅप्शन, सर्वांत लांब जिभेच्या या कुत्र्याची गिनीज बुकमध्ये नोंद

गिनिज बुकमध्ये अनेक प्रकारच्या विक्रमांची नोंद केली जाते. त्यामध्ये आता ‘सर्वांत लांब जीभ’ अशा विक्रमाची नोंद झाली आहे.

मोची रिकार्ट असं या आठ वर्षांच्या श्वानाचं नाव आहे. ती सेंट बर्नाड जातीची असून अमेरिकेच्या साऊथ डकोटा इथे राहते. तिची जीभ तब्बल ७.३१ इंच लांबीची आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)