LICचा आयपीओ का फसला? आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
मागच्या 17 मेला शेअर बाजारात एलआयसीचा शेअर सूचीबद्ध झाला. पण, शेअरसाठी पहिले दोन आठवडे फारसे चांगले नव्हते. देशातला सगळ्यांत मोठा आयपीओ नेमका का फसला? आणि एलआयसीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या आणि पुढे करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी नेमका काय सल्ला असेल? जाणून घेऊया एलआयसी म्युच्युअल फंडाचे माजी सीईओ निलेश साठे यांच्याकडून…