नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्यास तो देशद्रोह ठरतो का?
गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक जणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सरकारविरोधी मत असणं म्हणजे देशद्रोह नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय.
ही नेमकी कोणती केस आहे? आणि इतर प्रकरणांमध्ये हाच तर्क वापरला जातोय का? देशद्रोह आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्याबद्दल आज आपण बोलूया अगदी सोप्या शब्दांमध्ये.
संशोधन : अमृता दुर्वे
लेखन,निवेदन : अमृता दुर्वे
व्हीडिओ एडिटिंग : निलेश भोसले
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)