मुंबई पाऊस: कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईत पूर आला का?

व्हीडिओ कॅप्शन, मुंबई पाऊस: कोस्टल रोड प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईत पूर आला का?

पाच ऑगस्टला दक्षिण मुंबईत मुसळधार पाऊस पडला आणि कधी जिथे पाणी साचलं नाही, त्या भागांतही अनेक तास पाण्याचा निचरा झाला नाही.

मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यावर कोस्टल रोडच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या भरावकामांमुळे या पूरस्थितीत भर पडली नाही ना, असा प्रश्न आता विचारला जातोय.

जान्हवी मुळे यांचा व्हीडिओ रिपोर्ट

कॅमेरा - शाहीद शेख

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)